मनोहर


मनोहर
Gender not specified View tree
Father: काशिनाथMother: मनोरमाSpouse: मनीषा
Children: मनोज, मंजुषा(वर्तक)
Siblings: अनंत, वसंत

मनोहर काशिनाथ – जन्म 5/6/1940. जन्मस्थळ अक्षी, अलिबाग. विवाह दिनांक 28/06/1967. शिक्षण : एस. एस. सी., आय. टी. आय. (सिव्हिल ड्राफ्टस्मन). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : मध्य रेल्वेमधून निवृत्त. टपाल तिकिटे जमविण्याचा छंद. 1947 सालापासून आजपर्यंत प्रसारित झालेली भारतीय तिकिटे संग्रहात आहेत. या संदर्भात मुंबई आकाशवाणीवर मुलाखत झाली. वास्तव्य : 11 मनीषा अपार्टमेंट, दुसरा मजला, कानसई गाव, अंबरनाथ (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे