सर्वसाधारणपणे प्रत्येक कुळात अभिमान बाळगावा असे कर्तृत्ववान स्त्री-पुरूष कमी-अधिक संख्येत पूर्वी होऊन गेलेले असतात आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, पराक्रमाचा ठसा कालपटावर उमटवलेला असतो. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ ही समर्थांची उक्ती त्यांनी सार्थ केलेली असते आणि मृत्यूनंतरही ते कीर्तिरूपात पुढील पिढ्यांच्या स्मृतीत राहून त्यांना प्रेरणा देत राहतात. याचसाठी प्रत्येकाला आपल्या पूर्वजांविषयी अधिकाधिक आणि अचूक माहिती असणे आवश्यक आहे. पूर्वजांविषयी अधिकृत आणि सविस्तर माहिती एकत्रितपणे पुरविण्याचे महत्वाचे कार्य कुलवृत्तांताद्वारे साधले जाते. कुलवृतांत अप्रत्यक्षरीत्या आणि मर्यादित स्वरूपात त्या त्या काळाच्या समाजाचे चित्रण करीत असतात.
Early on
I am so fascinated by photography and it’s capability to bring your imagination to amazing places. Early on, I fell in love with the idea of filming my own productions, so I set out to learn everything I could.
Current
I have been teaching myself filmmaking for the past four and a half years and I’m still learning every day. I am building my business as a freelance filmmaker, as well as working on my own photo shoots.