सर्व चित्पावन आठवले परिवाराने एकत्र येऊन आपल्या परिवाराची सामाजिक, आर्थिक, व शैक्षणिक क्षेत्रात उन्नती करावी हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे!

त्यामुळे विविध विधितज्ज्ञांशी सल्लामसलत करून आठवले परिवाराची चित्पावन आठवले फाऊंडेशन ही संस्था १६ मार्च २०२१ रोजी कंपनी कायद्याच्या कलम ८ प्रमाणे स्थापन झाली !

नोंदणी क्रमांक CIN – U85300PN2021NPL199525

संपर्क

बी ६, सी बिल्डिंग स्वामीपुरम

२१६० बी, सदाशिव पेठ

पुणे ४११०३०

contact.caf16@gmail.com

chittpavan.athavale@gmail.com

सचिव: +९१ – ९४२२० ०४१९५

आपल्या संस्थेचे प्रथम संचालक

श्री अनिल महादेव आठवले, अध्यक्ष

श्री श्रीकांत गोपाळ आठवले, उपाध्यक्ष  

सौ यशश्री सुयोग आठवले, सचिव व खजिनदार

भांडवल: एक लक्ष रुपये

भागधारक: १७

लेखापाल: श्री प्रीतम एस आठवले अँड कंपनी

कंपनी सेक्रेटरी: कंज अँड असोसिएट्स

१६ मार्च २०२५ रोजी आपल्या संस्थेला ४ वर्षे पूर्ण होतील
१६ मार्च २०२५ रोजी आपल्या संस्थेला ४ वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्ताने परिवारातील आपण सर्व जण आपापल्या ठिकाणी एकत्र जमून हा आपला स्थापना दिवस साजरा करूया.  

ह्या संकेतस्थळासाठी श्री. विजय मुकुंद आठवले (अध्यक्ष, शोगीनी टेक्नोआर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड) ह्यांनी देणगी दिलेली आहे.