शांताराम


शांताराम
Male View tree
Father: जनार्धनMother: UnspecifiedSpouse: शालिनी
Children: श्रीधर, आशा(साळवी), अरुणा(कोपरकर)
Siblings: विजया(वैद्य), शशिकला(बाळ), सदाशिव

शांताराम जनार्दन – जन्म 01/04/1928. जन्मस्थळ गुहागर. मृत्यू 09/05/1993. विवाह दिनांक 12/06/1958. शिक्षण : 7 वी. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : घरगुती उपकरणे दुरुस्तीचा व्यवसाय. बागायती व शेती. वास्तव्य : 138, खालचा पाट, गुहागर, जि. रत्नागिरी 415703.