वामन


वामन
Male View tree
Father: शिवरामMother: सीताSpouse: सुधा
Children: माधव, विश्वास(अविवाहित), विदुला(दाते)
Siblings: कमल(फाटक), कुसुम(नरगुंद), शांता(भानू), विष्णू, यशवंत(अविवाहित), रामचंद्र, नारायण

वामन शिवराम – जन्म 5/10/1920. जन्मस्थळ सातारा. विवाह दिनांक 2/2/1949. शिक्षण : एस. एससी. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : मिलिटरी अकाऊंटस् मधून अकाऊंटस् ऑफिसर पदावरून 1978 साली निवृत्त. वास्तव्य : 11 ब, मनोगत, रक्षालेखा सोसायटी, धनकवडी पुणे 411043