मधुकर


मधुकर
Male View tree
Father: विनायकMother: पत्नी-१(सरस्वती)Spouse: आशा
Children: नितीन, अंजली(चौथाई) 
Siblings: अरविंद, सुनंदा(रानडे), कुंदा(पेंडसे), मालती(पेंडसे)

मधुकर विनायक – जन्म 23/12/1929. जन्मस्थळ पालगड. विवाह दिनांक 13/06/1955. शिक्षण : एम. एस्सी., पीएच. डी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : प्रथम जळगांव कॉलेज मधे प्राध्यापक, 1965 ते 1988. झुऑलॉजी विषयावरील पुस्तके लिहिली. वास्तव्य : 18/38, आगम, आयडिअल कॉलनी, कोथरुड पुणे 411038.