भास्कर


भास्कर
Male View tree
Father: कृष्णाजीMother: रुक्मिणीSpouse: माधवी
Children: none
Siblings: वसंत, दत्तात्रय(अविवाहित), प्रमिला(जोशी), सुमती(केसरकर)

भास्कर कृष्णाजी – जन्म 1928. जन्मस्थळ नाशिक. विवाह 1972. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : मुंबई येथे एस. टी. महामंडळात नोकरी. वास्तव्य : अंकुर बिल्डिंग, हनुमान क्रॉस रोड नं. 2, विलेपार्ले (पूर्व) मुंबई 400057.