सुहासिनी(काटदरे) ![]() ![]() |
||
Father: भालचंद्र | Mother: शकुंतला | |
Children: none | ||
Siblings: केशव, विद्या(पंडित) |
सुहासिनी भालचंद्र – जन्म 1941. मृत्यू 5/2/1972. शिक्षण : बी. ए. (मुंबई विद्यापीठ) जीवनपट : सुरुवातीची काही वर्षे आयकर विभागात काम करुन स्वेच्छा निवृत्ती पत्करली. त्यांचे पती श्री. मनोहर काटदरे हे व्यवसायाने आर्किटेक्ट असून स्वत:चा व्यवसाय करतात. कै. सौ. सुहासिनी काटदरे यांस दोन कन्या असून त्यातील एक सौ. माधवी पालवणकर या अमेरिकेत सॅन प्रॅन्सिस्को येथे असतात व दुसर्या सौ. वैशाली जावडेकर या मुंबईत पोर्तुगीज चर्च दादर येथे राहतात. सासरचे नाव : सुहासिनी मनोहर काटदरे, पाटण (गुजराथ)