विनायक ![]() ![]() |
||
Father: केशव | Mother: सत्यभामा | Spouse: कमला |
Children: अनंत, शुभांगी(नेने) | ||
Siblings: none |
विनायक केशव – जन्म 23/09/1928. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 16/05/1954. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यातून 1986 मधे निवृत्त. श्री वरद सोसायटी मधील घरे 1975 मधे बांधून पूर्ण केली. सोसायटीचे सेक्रेटरी व अध्यक्ष म्हणून काम केले. विश्वहिंदु परिषद पुणे, येथील प्रांत कार्यालयातील मासिकाचे व्यवस्थापक. वास्तव्य : श्रीवरद सोसायटी, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता पुणे 411051