वासंती


 वासंती
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: श्रीकृष्ण
Children: हेमा(अहमद), अंजली(गुलाटी)
Siblings: none

वासंती श्रीकृष्ण – जन्म 14/02/1930. जन्मस्थळ माळशिरस. शिक्षण : बी. ए. (संगीत), संगीत विशारद. जीवनपट : अमेरिकेत मराठी व हिंदी नाटकांचे दिग्दर्शन केले. सुगम संगीत कार्यक्रमात व हार्मोनियम वादनात साथ केली. वॉशिंग्टन (अमेरिका) येथे मुलांना व मोठ्या व्यक्तींना संगीत शिकविले. वाचनाची व अध्यात्मिक विषयाची आवड. माहेरचे नाव : वासंती माधव सहस्रबुद्धे, पुणे