वसंत


वसंत
Male View tree
Father: काशिनाथMother: मनोरमाSpouse: शीला
Children: जयंत, क्रांती(पाटणकर), नीला(केळकर)
Siblings: मनोहर, अनंत

वसंत (बापू) काशिनाथ – जन्म 16/06/1934. जन्मस्थळ अक्षी, अलिबाग. विवाह दिनांक 6/12/1959. शिक्षण : एस. एस. सी., डिप्लोमा इन को-ऑपरेशन. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : ड्रॉईंग, हिंदी व संस्कृत परीक्षा उत्तीर्ण. सेवानिवृत्त डेप्युटी ट्रेन कंट्रोलर (वेस्टर्न रेल्वे), रेल्वे सेवेत उत्तम कामगिरीबद्दल रोख बक्षीस व प्रशस्तिपत्रक. 1957 मध्ये मुंबर्ईत होमगार्ड कमांडर म्हणून प्रथम. ऑल इंडिया जनरल चॅम्पियन काचवाला ट्रॉफी विजेता. उत्कृष्ट कॅडेट म्हणून डी. एस. पी. कुलाबा यांचेमार्फत ट्रॉफी. वास्तव्य : झुंज बंगला, भारत नगर सोसायटी, जननी आशिष समोर, कल्याण – डोंबिवली रोड, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे 421201