मुकुंद ![]() ![]() |
||
Father: शिवराम | Mother: Unspecified | Spouse: मीना |
Children: विश्वेश, विवेक | ||
Siblings: अरविंद, शरद |
मुकुंद शिवराम – जन्म 17/01/1935. जन्मस्थळ अवसरी, मंचर. विवाह दिनांक 28/05/1959. शिक्षण : डी. सी. ई. पुत्र 2. जीवनपट : सरकारी नोकरीतून निवृत्त. वडिलोपार्जित दूध उत्पादनाचा व्यवसाय व शेती करतात. सध्या कुटुंबाच्या दिल्ली व जाफराबादी 300 म्हशी असून त्याचे दूध उत्पादन करुन स्वतः विक्री करतात. त्याचप्रमाणे शब्दाला जागणारे कुटुंब अशी बाजारात ख्याती. वास्तव्य : 31 नारायण पेठ, अण्णासाहेब आठवले पथ, पोलिस गेटच्या मागे, पुणे 411030