माधव ![]() ![]() |
||
Father: श्यामसुंदर | Mother: शालिनी | Spouse: अंजना |
Children: none | ||
Siblings: सुलभा(जाधव), विनायक |
माधव श्यामसुंदर – जन्म 29/06/1971. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 14/12/1999. शिक्षण : बी.एस्सी. (जिऑलॉजी) जीवनपट : लिंडे प्रोसेस टेक्नॉलॉमध्ये सिनिअर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, उत्तम हार्मोनियम वादक, याज्ञिकीचे शिक्षण, स्केटींग, स्विमिंग बॉडी बिल्डिंगमध्ये प्रावीण्य व अनेक स्पर्धांमध्ये सहभाग. वास्तव्य : कासार फलिया, सरकारी छापखान्यासमोर, कोठी, वडोदरा गुजरात 390001