प्रभाकर


प्रभाकर
Male View tree
Father: अनंतMother: यमुनाSpouse: शीला
Children: none
Siblings: नीळकंठ, साधना(सिधये), कृष्णा(कर्वे)

प्रभाकर अनंत – जन्म 02/12/1923. जन्मस्थळ पुणे. मृत्यू 16/01/1989. पुणे. विवाह दिनांक 02/05/1947. शिक्षण : बी. ई. जीवनपट : पी. डब्ल्यू. डी. मधून एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून निवृत्त. उत्तम बॅडमिंटनपटू. वास्तव्य : अनंत स्मृती, 365 नारायण पेठ, पुणे 411030