दीपा ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: विनायक |
Children: केदार, सचिन | ||
Siblings: none |
दीपा विनायक (सतीश) – जन्म 27/04/1959. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : गृहिणी, डेटा एंट्रीची कामे, मशीनवर लोकरीचे कपडे, स्वेटर करणे, शाळेमध्ये असताना खेळाडू, नाटकात कामे, सामाजिक कार्याची आवड. माहेरचे नाव : सुरेखा गंगाधर कोपरकर, पुणे.(सुप्रसिध्द कीर्तनकार कोपरकर बुवा यांची कन्या)