चंद्रकांत


चंद्रकांत
Male View tree
Father: रामकृष्णMother: लीलाSpouse: अश्विनी
Children: अमर, अमृता
Siblings: none

चंद्रकांत रामकृष्ण – जन्म 28/12/1952. जन्मस्थळ सोलापूर. विवाह दिनांक 15/03/1984. शिक्षण : बी. ए. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : पुणे टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नोकरी. चित्रकलेचा छंद. हार्मोनियम वादनाची आवड. वास्तव्य : काशिनाथ स्मृती अपार्टमेंट, 1451 सदाशिव पेठ, रेणुकास्वरूप शाळेच्या गल्लीत पुणे 411030