विजया(भिडे) Father: गणेशMother: सुमती Children: noneSiblings: विद्याधर, विकास, विलास, विभावरी(मराठे)विजया गणेश – शिक्षण : बी. ए. जीवनपट : चोंढी अलिबाग येथे शिक्षिका सासरचे नाव : वैशाली पुरुषोत्तम भिडे.
Family Group: Someshwar-15
रामकृष्ण
रामकृष्ण Father: पुरुषोत्तमMother: प्रेरणा Children: noneSiblings: noneरामकृष्ण पुरुषोत्तम – जन्म 27/11/1987. जन्मस्थळ चौल. शिक्षण : शालेय शिक्षण चालू.
प्रेरणा
प्रेरणा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पुरुषोत्तम Children: रामकृष्णSiblings: noneप्रेरणा पुरुषोत्तम – जन्म 3/2/1954. जन्मस्थळ थळ. शिक्षण : इंटरमिजिएट. जीवनपट : 23 वर्षे ग्रामपंचायत थळ येथे कारकून. माहेरचे नाव : जयमाला वामन रानडे, थळ
पुरुषोत्तम
पुरुषोत्तम Father: रामकृष्णMother: सुशीलाSpouse: प्रेरणा Children: रामकृष्णSiblings: यशवंत, पुष्पलता(गोरे), लीलावती(ओक)पुरुषोत्तम रामकृष्ण – जन्म 3/5/1953. जन्मस्थळ चौल. विवाह दिनांक 12/5/1985. शिक्षण : एस. एस. सी., डी. एड. पुत्र 1. जीवनपट : लोणारे येथे 25 वर्षे प्राथमिक शिक्षक. वढाव येथील शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त. उत्तम तबलावादक. वास्तव्य : सोंडेपार, चौल ता. अलिबाग, जि. रायगड
केदार
केदार Father: यशवंतMother: संगीता Children: noneSiblings: जयश्री(साठे)केदार यशवंत – जन्म 2/11/1977. जन्मस्थळ चौल. शिक्षण : 12 वी. जीवनपट : उत्तम तबलावादक, तबला वादनाच्या 3 परीक्षा दिल्या आहेत.
जयश्री(साठे)
जयश्री(साठे) Father: यशवंतMother: संगीता Children: noneSiblings: केदारजयश्री यशवंत – जन्म 25/03/1976. जन्मस्थळ चौल. विवाह दिनांक 14/12/2002. शिक्षण : 8 वी. सासरचे नाव : समीक्षा सुनिल साठे, चौल
संगीता
संगीता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: यशवंत Children: केदार, जयश्री(साठे)Siblings: noneसंगीता यशवंत – जन्म 5/12/1954. जन्मस्थळ नागाव. शिक्षण : एस. एस. सी., डी. एड. जीवनपट : 1977 पासून जिल्हा परिषदेत शिक्षिकेची नोकरी. माहेरचे नाव : सुहासिनी गजानन करंदीकर, नागाव.
यशवंत
यशवंत Father: रामकृष्णMother: सुशीलाSpouse: संगीता Children: केदार, जयश्री(साठे)Siblings: पुरुषोत्तम, पुष्पलता(गोरे), लीलावती(ओक)यशवंत रामकृष्ण – जन्म 16/07/1947. जन्मस्थळ चौल. विवाह दिनांक 23/03/1975. शिक्षण : 7 वी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 37 वर्षे प्राथमिक शाळेत शिक्षक. वास्तव्य : सोंडे पार, अष्टविनायक मंदिराशेजारी, चौल ता. अलिबाग, जि. रायगड
पुष्पलता(गोरे)
पुष्पलता(गोरे) Father: रामकृष्णMother: सुशीला Children: noneSiblings: पुरुषोत्तम, यशवंत, लीलावती(ओक)पुष्पलता रामकृष्ण – जन्म 5/5/1942. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 18/12/1962. शिक्षण : 9 वी. जीवनपट : 3 वर्षे शिक्षिकेची नोकरी. नंतर शेती. सासरचे नाव : कल्पना दिवाकर गोरे, भुईघर, ता. मुरुड.
लीलावती(ओक)
लीलावती(ओक) Father: रामकृष्णMother: सुशीला Children: noneSiblings: पुरुषोत्तम, यशवंत, पुष्पलता(गोरे)लीलावती रामकृष्ण – जन्म 15/02/1940. जन्मस्थळ चौल. विवाह दिनांक 31/05/1959. शिक्षण : 7 वी. जीवनपट : 1965 पासून पोस्टमास्तर म्हणून नोकरी. सासरचे नाव : विजया काशिनाथ ओक, मेढा, रोहा.