Family Group: Someshwar-12

राधा

राधा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मधुसूदन Children: अरविंद, प्रभाकरSiblings: noneराधा मधुसूदन – जन्म 1902. जन्मस्थळ कुरुंदवाड. मृत्यू 25/3/1995. शिक्षण : 7 वी. जीवनपट : गायनाची आवड. पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांचेकडे गांधर्व महाविद्यालय, मुंबई येथे गायनाचे शिक्षण. माहेरचे नाव : अनसूया गोखले, कुरुंदवाड.

मधुसूदन

मधुसूदन Father: दिनकरMother: UnspecifiedSpouse: राधा Children: अरविंद, प्रभाकरSiblings: गणेश, मुलगी, माई(पेंडसे)मधुसूदन दिनकर – जन्म 1896. जन्मस्थळ धुळे. मृत्यू 15/05/1982. शिक्षण मॅट्रिक. जीवनपट : 1919 ते 1952 महाराष्ट्र सरकारचे अ‍ॅनिमल हजबंडरी, पुणे ऑफिसमध्ये सुरुवातीला क्लार्कची नोकरी व ऑफिस सुपरिटेंडंट म्हणून निवृत्त. देशी खेळाचे व तालमीचे आकर्षण. महाराष्ट्रीय मंडळ, पुणे या संस्थेच्या स्थापनेचे एक संस्थापक सदस्य. कुस्ती […]

दिनकर

दिनकर Father: महादेवMother: Unspecified Children: गणेश, मुलगी, माई(पेंडसे), मधुसूदनSiblings: noneदिनकर महादेव – मृत्यू 1924. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : वर्‍हाडात शिक्षक होते.