विद्याधर Father: नरसिंंहMother: Unspecified Children: noneSiblings: गोदावरी, शकुंतला, पुष्पा, येसू, विनायक, इंदू, चिंतामणी, भालचंद्र, गजानन
Family Group: shirgaon2-4
सुहासिनी
सुहासिनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: भालचंद्र Children: अविनाश, ज्योत्स्ना(खरे)Siblings: noneसुहासिनी भालचंद्र – जन्म 07/03/1940. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी, छंद श्री सूक्ताचे पठण. माहेरचे नाव : सुहासिनी पुरुषोत्तम गोगटे, सोलापूर.
भालचंद्र
भालचंद्र Father: नरसिंंहMother: UnspecifiedSpouse: सुहासिनी Children: अविनाश, ज्योत्स्ना(खरे)Siblings: गोदावरी, शकुंतला, पुष्पा, येसू, विनायक, इंदू, चिंतामणी, विद्याधर, गजाननभालचंद्र नरसिंह – जन्म 19/10/1935. जन्मस्थळ धुळे. विवाह दिनांक 03/07/1964. शिक्षण : बी. एस्सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : संरक्षण खात्यातून निवृत्त, वधुवर सूचक मंडळ चालवितात. वास्तव्य : 427 नारायण पेठ, पुणे 411030
शैलजा
शैलजा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गजानन Children: राजीवSiblings: noneशैलजा गजानन – जन्म 1928. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : इंदू काशिनाथ पटवर्धन
गजानन
गजानन Father: नरसिंंहMother: UnspecifiedSpouse: शैलजा Children: राजीवSiblings: गोदावरी, शकुंतला, पुष्पा, येसू, विनायक, इंदू, चिंतामणी, विद्याधर, भालचंद्रगजानन नरसिंह – जन्म 23/04/1920. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 21/06/1951. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : दुसर्या महायुध्दात सहभाग व शौर्य गाजविले, ब्रह्मदेश रंगून येथे जखमी झाल्यावर ब्रह्मपुत्रा नदी पोहून सुखरुप परत. नंतर एस.टी. मध्ये 25 वर्षे नोकरी करुन रीजनल […]
नरसिंंह
नरसिंंह Father: UnspecifiedMother: Unspecified Children: गोदावरी, शकुंतला, पुष्पा, येसू, विनायक, इंदू, चिंतामणी, विद्याधर, भालचंद्र, गजाननSiblings: noneनरसिंंह रामचंद्र – शिक्षण : सिव्हिल इंजिनिअर. जीवनपट : पी.डब्ल्यू.डी. मध्ये चीफ इंजिनिअर पदावर नोकरी. इतर मोठ्या बांधकामात पुणे रेल्वे स्टेशनचे बांधकाम त्यांच्या कारकीर्दीत झाले.