Family Group: Nagao-16

शांता

शांता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: जगन्नाथ Children: noneSiblings: noneशांता जगन्नाथ – जन्म 19/8/1927. मृत्यू 5/3/1974. शिक्षण 7 वी. जीवनपट : गृहिणी, पेण येथे पापड उद्योग करीत असत. माहेरचे नाव : मालती वासुदेव देवधर, वाकरुळ, पेण.

जगन्नाथ

जगन्नाथ Father: दामोदरMother: UnspecifiedSpouse: शांता Children: माधव, वसंतSiblings: विष्णू(अल्पायुषी), शंकर(अविवाहित), शिवरामजगन्नाथ दामोदर – जन्म 29/1/1911. मृत्यू 2/6/1987. पुत्र 2. जीवनपट : पेण येथे शिवणकामाचा व्यवसाय. वास्तव्य : पेण.

शिवराम

शिवराम Father: दामोदरMother: Unspecified Children: सोनी(सरदेसाई), काशी(अकोलकर)Siblings: विष्णू(अल्पायुषी), जगन्नाथ, शंकर(अविवाहित)

दामोदर

दामोदर Father: वामनMother: UnspecifiedSpouse: गंगा Children: विष्णू(अल्पायुषी), जगन्नाथ, शंकर(अविवाहित), शिवरामSiblings: none