मनोहर Father: माधवMother: Unspecified Children: noneSiblings: मिलिंदमनोहर माधव – जन्म 24/6/1982. जन्मस्थळ पेण. शिक्षण : 12 वी, स्क्रीन प्रिटिंग कोर्स.
Family Group: Nagao-16
मिलिंद
मिलिंद Father: माधवMother: Unspecified Children: noneSiblings: मनोहरमिलिंद माधव – जन्म 16/12/1979. जन्मस्थळ नागोठणे. शिक्षण : 12 वी, आय. टी. आय.
विदुला
विदुला Father: वसंतMother: Unspecified Children: noneSiblings: विनिता(बेडेकर)विदुला वसंत – जन्म 5/5/1974. जन्मस्थळ रोहा. शिक्षण : एम. कॉम्. (बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन).
विनिता(बेडेकर)
विनिता(बेडेकर) Father: वसंतMother: Unspecified Children: noneSiblings: विदुलाविनीता वसंत – जन्म 1/3/1973. जन्मस्थळ रोहा. विवाह दिनांक 22/11/1998 शिक्षण : एम.एससी. (अॅनॅलिटिकल केमिस्ट्री) बी.एड. जीवनपट : खासगी क्लासमध्ये अध्यापनाचे काम. सासरचे नाव : मृणाल केतन बेडेकर, चेंबूर, मुंबई.
मीरा
मीरा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव Children: noneSiblings: noneमीरा माधव – जन्म 6/12/1952. जन्मस्थळ नागाव, ता. उरण. शिक्षण : एस. एस. सी. व एएनएम कोर्स. जीवनपट : मित्रमंडळ दातार आळी, पेण या संस्थेची अध्यक्ष. माहेरचे नाव : सुनीती नरहर दामले, जसरवार, उरण.
माधव
माधव Father: जगन्नाथMother: UnspecifiedSpouse: मीरा Children: मनोहर, मिलिंदSiblings: वसंतमाधव जगन्नाथ – जन्म 30/8/1949. विवाह दिनांक 1/4/1979. शिक्षण : एस.एस.सी. पुत्र 2. जीवनपट : रायगड जिल्हा परिषदेमध्ये कम्पौंडर म्हणून 20 वर्षे सेवा केली. पुणे-मुंबई एस.टी. वर 13/4/1982 रोजी नढाळ ता. खालापूर जि. रायगड येथे पडलेल्या दरोड्यातील आरोपींना जीव धोक्यात घालून पकडून दिले. एस.टी तर्फे सत्कार करण्यात […]
वर्षा
वर्षा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: वसंत Children: noneSiblings: noneवर्षा वसंत – जन्म 3/9/1950. जन्मस्थळ बीरवाडी, महाड. शिक्षण : एस.एस.सी. व राष्ट्रभाषा पंडित. जीवनपट : पेण नगरपालिका कन्या शाळेत मुख्यध्यापिका म्हणून काम करतात. माहेरचे नाव : शोभना विष्णु परांजपे, पुणे.
वसंत
वसंत Father: जगन्नाथMother: UnspecifiedSpouse: वर्षा Children: विदुला, विनिता(बेडेकर)Siblings: माधववसंत जगन्नाथ – जन्म 16/6/1946. जन्मस्थळ पेण. विवाह 8/6/1972. शिक्षण : बी. ए. (अर्थशास्त्र) कन्या 2. जीवनपट : रायगड जिल्हा परीषदेत नोकरी करुन आता निवृत्त. कर्मचारी युनियन, रायगड जिल्हा अध्यक्ष होते. जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढीचा चेअरमन म्हणूनही काम केले.वास्तव्य : गोविंद सदन, दातार आळी, मु. पो. पेण, […]
सोनी(सरदेसाई)
सोनी(सरदेसाई) Father: शिवरामMother: Unspecified Children: noneSiblings: काशी(अकोलकर)
काशी(अकोलकर)
काशी(अकोलकर) Father: शिवरामMother: Unspecified Children: noneSiblings: सोनी(सरदेसाई)