Family Group: Nagao-1/6

मिलिंद

मिलिंद Father: जनार्धनMother: UnspecifiedSpouse: मुग्धा Children: वेदांतSiblings: मनोज, महेशमिलिंद जनार्दन – जन्म 22/10/1972. जन्मस्थळ अलिबाग. विवाह 2/10/1998. मुलगा 1. शिक्षण केमिकल इंजिनिअर. जीवनपट : घारडा कंपनी लोटे परशुराम, चिपळूण येथे केमिकल इंजिनिअर नोकरी. वास्तव्य : घारडा कंपनी वसाहत, लोटे वसाहत, परशुराम, चिपळूण जि. रत्नागिरी.

वरद

वरद Father: महेशMother: Unspecified Children: noneSiblings: noneवरद महेश – जन्म 4/12/1998 जन्मस्थळ पेण. शिक्षण शालेय शिक्षण चालू.

शुभांगी

शुभांगी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: महेश Children: noneSiblings: noneशुभांगी महेश – जन्म 20/3/1970. जन्मस्थळ कसबा. शिक्षण बी.कॉम्. जीवनपट : कास्प प्रोजेक्ट, पेण येथे, खासगी नोकरी. माहेरचे नाव : शुभांगी सदाशिव दाते, पेण.

महेश

महेश Father: जनार्धनMother: UnspecifiedSpouse: शुभांगी Children: वरदSiblings: मनोज, मिलिंदमहेश जनार्दन – जन्म 5/1/1970. जन्मस्थळ पेण. विवाह 8/2/1998. मुलगा 1. शिक्षण : व्ही.जे.टी.आय.कॉलेज मुंबई येथून बी. ई. सिव्हिल जीवनपट : पेण येथे स्वत:चा बांधकाम व्यवसाय. वास्तव्य : पाटणेश्वर प्रसाद, बी विंग, झिराळ आळी, मु. पो. पेण. जि. रायगड.

वैशाली

वैशाली Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: जनार्धन Children: noneSiblings: noneवैशाली जनार्दन – जन्म 3/1/1950. जन्मस्थळ पेण. शिक्षण एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : कलावती सदाशिव दातार, पेण.

जनार्धन

जनार्धन Father: दत्तात्रयMother: UnspecifiedSpouse: वैशाली Children: मनोज, मिलिंद, महेशSiblings: मनोहर, सुलभा(डोंगरे), सुरेश, प्रकाश, विश्वासजनार्दन दत्तात्रय – जन्म 12/9/1940. जन्मस्थळ पेण. विवाह 10/2/1969. पुत्र 3. शिक्षण एस. एस. सी. जीवनपट : महसूल खात्यात नोकरी दि. 1/4/95 ते 22/10/1998 पर्यंत मुरुड जंजिरा येथे तहसीलदार म्हणून काम केले. तेथून ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर बढती. व नंतर निवृत्त. […]

इंदिरा

इंदिरा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दत्तात्रय Children: noneSiblings: noneइंदिरा दत्तात्रय – जन्म 1921. जन्मस्थळ पेण. मृत्यू 12/8/1992. शिक्षण 7 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : मथुरा महादेव दाते, पेण.

दत्तात्रय

दत्तात्रय Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: इंदिरा Children: मनोहर, सुलभा(डोंगरे), सुरेश, प्रकाश, विश्वास, जनार्धनSiblings: noneदत्तात्रय काशिनाथ – जन्म 1916. जन्मस्थळ सातघर. मृत्यू 30/9/1970. पुत्र 5, मुली 1. शिक्षण मॅट्रिक. जीवनपट : प्रथम मनमाड येथे ब्रुकबाँडचे एजंट, नंतर ग्रामसेवक म्हणून नोकरी. नंतर व्हिलेज डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नोकरी, नोकरीत असताना निधन. वास्तव्य : मु. सातघर, पो. नारंगी. ता. अलिबाग, […]