Family Group: Nagao-1/6

प्राची

प्राची Father: प्रकाशMother: Unspecified Children: noneSiblings: अमेयप्राची प्रकाश – जन्म 23/12/1978. जन्मस्थळ चोंढी ता. अलिबाग. शिक्षण एम.कॉम्. जी.डी.सी. परीक्षा उत्तीर्ण. टॅक्सेशन कोर्स पूर्ण. सासरचे नाव : प्राची सुधीर जोशी, कळवा ठाणे.

विद्या

विद्या Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रकाश Children: noneSiblings: noneविद्या प्रकाश – जन्म 3/1/1958. जन्मस्थळ बहिरोळे. शिक्षण एस.एस.सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : रोहिणी विनायक भातखंडे, बहिरोळे.

प्रकाश

प्रकाश Father: दत्तात्रयMother: UnspecifiedSpouse: विद्या Children: अमेय, प्राचीSiblings: मनोहर, सुलभा(डोंगरे), सुरेश, विश्वास, जनार्धनप्रकाश दत्तात्रेय – जन्म 13/10/1949. जन्मस्थळ सातघर. विवाह 1/5/1977. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण 11 वी. जीवनपट : हेड अकाऊंटंट म्हणून नॅशनल हायवे पेण येथे नोकरी. वास्तव्य : जान्हवी, 2/03 झिराळ आळी, मु. पो. पेण, जि. रायगड.

प्रियांका

प्रियांका Father: विश्वासMother: Unspecified Children: noneSiblings: noneप्रियांका विश्वास – जन्म 25/9/1989. जन्मस्थळ मुरुड जंजिरा. शिक्षण : शिक्षण चालू

वंदना

वंदना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विश्वास Children: noneSiblings: noneवंदना विश्वास – जन्म 2/11/1955. जन्मस्थळ मुरुड जंजिरा. शिक्षण एस.एस.सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : वनिता मोरेश्वर जोशी, मुरुड जंजिरा.

विश्वास

विश्वास Father: दत्तात्रयMother: UnspecifiedSpouse: वंदना Children: प्रियांकाSiblings: मनोहर, सुलभा(डोंगरे), सुरेश, प्रकाश, जनार्धनविश्वास दत्तात्रय – जन्म 21/5/1947. जन्मस्थळ सातघर. विवाह 10/2/1976. मुलगी 1. शिक्षण एस.एस.सी. जीवनपट : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक, पेण येथे नोकरी. अकाऊंटस् मॅनेजर या पदावरुन निवृत्त. वास्तव्य : गणेश प्रसाद, पहिला मजला. हनुमान आळी, पेण जि. रायगड.

तेजल

तेजल Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मनोज Children: noneSiblings: noneतेजल मनोज – जन्म 23/3/1983. जन्मस्थळ पेण. शिक्षण एसस्सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : तेजा मुकुंद जोशी -पेण.

मनोज

मनोज Father: जनार्धनMother: UnspecifiedSpouse: तेजल Children: noneSiblings: मिलिंद, महेशमनोज जनार्दन – जन्म 12/7/1975. जन्मस्थळ पेण. विवाह 21/5/2003. शिक्षण आय. टी. आय – मोटार मेकॅनिक कोर्स पूर्ण. जीवनपट : मोटार स्पेअर पार्ट दुकान, गाळा क्र. 7. बाफना कॉम्प्लेक्स, मुंबई-गोवा हायवे, पेण येथे नोकरी. वास्तव्य : पाटणेश्वर प्रसाद, ए विंग-102, झिराळ आळी, मु. पो. पेण जि. रायगड.

वेदांत

वेदांत Father: मिलिंदMother: Unspecified Children: noneSiblings: noneवेदान्त मिलिंद – जन्म 1/10/1999. जन्मस्थळ पेण. शिक्षण शालेय शिक्षण चालू.

मुग्धा

मुग्धा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मिलिंद Children: noneSiblings: noneमुग्धा मिलिंद – जीवनपट : चिपळूण हायस्कूलमध्ये नोकरी. माहेरचे नाव : रुपाली सदाशिव नानल,डेरवण-चिपळूण.