Family Group: Nagao-1/24

पूजा

पूजा Father: सुहासMother: Unspecified Children: noneSiblings: भक्तीपूजा सुहास – जन्म 28/06/1984. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : 12 वी उत्तीर्ण व आता आईबरोबर व मोठ्या बहिणीबरोबर मोठ्या प्रमाणावर केटरिंगचा दिवसभर व्यवसाय सुरु. 20 किमी लांब अंतरावरील इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणार्‍या 100 लोकांपर्यंत दररोज दुपारी जेवणाची सुविधा पुरविते.

भक्ती

भक्ती Father: सुहासMother: Unspecified Children: noneSiblings: पूजाभक्ती सुहास – जन्म 29/08/1982. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : 12 वी उत्तीर्ण व नंतर हॉटेल मॅनेजमेंट 3 वर्षांचा कोर्स केला. आईबरोबर मोठ्या प्रमाणावर केटरिंगचा दिवसभर व्यवसाय सुरु. 20 किमी लांब अंतरावरील इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणार्‍या 100 लोकांपर्यंत दररोज दुपारी जेवणाची सुविधा पुरविते.

शरयू(फडके)

शरयू(फडके) Father: शंकरMother: Unspecified Children: noneSiblings: शैला(दामले), शामल(साठे), सुहास, सुरेशशरयु शंकर – जन्म ऑगस्ट 1955. जन्मस्थळ नागाव. विवाह दि. 25/1/1975. शिक्षण : (स्पेशल विषय) 10 वी. जीवनपट : नोकरी, केटरिंग व्यावसाय, विशेष माहिती. सासरचे नाव : उज्वला सतीशचंद्र दामले

शैला(दामले)

शैला(दामले) Father: शंकरMother: Unspecified Children: noneSiblings: शरयू(फडके), शामल(साठे), सुहास, सुरेशशैला शंकर – जन्म 10/12/1944. जन्मस्थळ नागाव. विवाह दि. 3/2/1963. शिक्षण : (स्पेशल विषय) 11 वी, एस. एस.सी. जीवनपट : नोकरी, व्यासंग, विशेष माहिती, गृहिणी. सासरचे नाव : उज्वला सतीशचंद्र दामले

शामल(साठे)

शामल(साठे) Father: शंकरMother: Unspecified Children: noneSiblings: शरयू(फडके), शैला(दामले), सुहास, सुरेशशामल शंकर – जन्म 6/9/1951. जन्मस्थळ नागाव. विवाह दि. 14/6/1971. शिक्षण : (स्पेशल विषय) 11 वी, एस. एस.सी. जीवनपट : केटरिंगचा व्यवसाय. सासरचे नाव : शामल सुरेंद्र साठे.

वैशाली

वैशाली Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सुहास Children: noneSiblings: noneवैशाली सुहास – जन्म 17/12/1972. विवाह 12/2/2005 शिक्षण एस. एस. सी. जीवनपट : 1995 पासून मेटॅडोअरने स्वत:साठी गाडी चालवीत हुजुरपागेतील मुलींना शाळेत नेणे व पोचविणे हा व्यवसाय व्यवस्थित चालविला आहे. माहेरचे नाव : वैशाली कृष्णा भांबुरे

स्मृती

स्मृती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सुहास Children: noneSiblings: noneस्मृती सुहास – जन्म 16/10/1957. विवाह 17/12/1988 घटस्फोट 5/4/1995. शिक्षण एस. एस. सी. जीवनपट : केटरींगचा व्यवसाय, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या मोठ्या ऑफिसमध्ये येरवडा येथे 70/80 व्यक्तींचे बुफेजेवण रोज पुरवतात यात दोन मुलींची भरपूर मदत सहकार्य. वास्तव्य : 21, आपटे कॉलनी, हिंगणे खुर्द, धनकवडी, पुणे 51. माहेरचे नाव : वृंदा […]

सुहास

सुहास Father: शंकरMother: UnspecifiedSpouse: वैशाली Children: पूजा, भक्तीSiblings: शरयू(फडके), शैला(दामले), शामल(साठे), सुरेशसुहास शंकर – जन्म 16/10/1957. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 17/12/1980. कन्या 2. शिक्षण : बी. ए. जीवनपट : 1982 ते 1989 पर्यंत नगर येथे सिफंनी फार्मास्युटिकल मध्ये मेडिकल रेप्रेझेक्टटिव्ह. 1989 ते 1995 पुणे येथे एव्हरेस्ट मसाला या कंपनीचा रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून काम. 1997 पासून आजअखेर […]

स्मिता(महाजन)

स्मिता(महाजन) Father: सुरेशMother: Unspecified Children: noneSiblings: सीमा(दामले)स्मिता सुरेश – जन्म 03/07/1979. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 25/02/2000. शिक्षण : डी. एम. एल. टी., पॅथॉलॉजी डिप्लोमा. जीवनपट : हार्मोनियम वादक. सासरचे नाव : स्मिता रवी महाजन, पुणे

सीमा(दामले)

सीमा(दामले) Father: सुरेशMother: Unspecified Children: noneSiblings: स्मिता(महाजन)सीमा सुरेश – जन्म 26/04/1975. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 11/02/2000. शिक्षण : बी. कॉम., सी. ए. शिक्षण चालू. जीवनपट : व्हायोलिन वादन व रेकी मास्टर. सासरचे नाव : सीमा प्रशांत दामले, पुणे