Family Group: Nagao-1/22

जनार्दन

जनार्दन Father: केरोMother: UnspecifiedSpouse: उषा Children: स्मिता(महाजन), अभय, उदयSiblings: विजयाजनार्दन केरो – जन्म 21/03/1930. जन्मस्थळ वावोशी. विवाह दिनांक 16/6/1957. पुत्र 2, कन्या 1. शिक्षण 8 वी. जीवनपट : शेती, 1970 ते 1985 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. नागांव हायस्कूलचे खजिनदार. वास्तव्य : खालची आळी, कोठारभाट, नागाव, ता. अलिबाग, जि. रायगड 402204.