प्रभाकर Father: UnspecifiedMother: Unspecified Children: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), विलास, रमेश, अरविंद, मधुकर, श्रीपादSiblings: noneप्रभाकर पांडुरंग – जन्म 1908. जन्मस्थळ नागाव. मृत्यू 28/07/1988. पुत्र 5, कन्या 5. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : शेती, व्यवसाय.
Family Group: Nagao-1/16
मिलिंद
मिलिंद Father: चंद्रकांतMother: Unspecified Children: noneSiblings: noneमिलिंद चंद्रकांत – जन्म 23/8/1976. जन्मस्थळ डोंबिवली. शिक्षण : बी.टेक (पेट्रो-केमिकल). जीवनपट : नोकरी.
मनीषा
मनीषा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शार्दूल Children: noneSiblings: noneमनीषा शार्दूल – जन्म 22/12/1978. शिक्षण : बी. आर्च. जीवनपट : नोकरी. माहेरचे नाव : मनीषा कृष्ण जोशी, डोंबिवली. वास्तव्य : सध्या टोरोंटो – कॅनडा येथे पतीबरोबर 9.5 चंद्रकांत गणेश – जन्म 23/2/1943. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 25/05/1975. पुत्र 1. शिक्षण : बी. ए. जीवनपट : जिल्हा परिषद […]
शार्दूल
शार्दूल Father: सुरेशMother: UnspecifiedSpouse: मनीषा Children: noneSiblings: शिल्पा(केळकर)शार्दूल सुरेश – जन्म 03/10/1975. जन्मस्थळ अंधेरी. विवाह दिनांक 25/02/2004. शिक्षण : बी. ई. (कॉम्प्युटर). जीवनपट : सन मायक्रो सिस्टिम, टोरांटो येथे नोकरी व वास्तव्य. कायमचा पत्ता : 11/249 विजयनगर सोसायटी, स्वामी नित्यानंद मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई 400069
शिल्पा(केळकर)
शिल्पा(केळकर) Father: सुरेशMother: Unspecified Children: noneSiblings: शार्दूलशिल्पा सुरेश – जन्म 10/7/1972. जन्मस्थळ गिरगाव. विवाह 24/1/1996. शिक्षण : एम. एसस्सी. (बायो-केमिस्ट्री) जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : आश्लेषा अभिजित केळकर, मुंबई
सलोनी
सलोनी Father: मनोजMother: Unspecified Children: noneSiblings: noneसलोनी मनोज – जन्म 17/08/1992. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : शिक्षण चालू.
सीमा
सीमा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मनोज Children: noneSiblings: noneसीमा मनोज – जन्म 20/12/1965. शिक्षण : एम. कॉम. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : सीमा रांगणेकर, मुंबई.
मनोज
मनोज Father: वसंतMother: UnspecifiedSpouse: सीमा Children: सलोनीSiblings: मोहिनी(मेहता)मनोज वसंत – जन्म 21/10/1965. जन्मस्थळ नवी दिल्ली. विवाह दिनांक 13/02/1990. कन्या 1. शिक्षण : बी. कॉम., सी. ए., पीएच. डी. जीवनपट : नोकरी, इंडियाना पोलिस युनिर्व्हर्सिटीत येथे नोकरी. (अमेरिका). वास्तव्य : 3901, चंदम एल एन. अपा. 20, मंकी आय. एन. 47304, अमेरिका.
मोहिनी(मेहता)
मोहिनी(मेहता) Father: वसंतMother: Unspecified Children: noneSiblings: मनोजमोहिनी वसंत – जन्म 8/10/1970. जन्मस्थळ मुंबई. विवाह 5/2/1995. शिक्षण : एम. ए. जीवनपट : एएर इंडियात हवाई सुंदरी. सासरचे नाव : मोहिनी विवेक मेहता, वांद्रे
संध्या
संध्या Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: चंद्रकांत Children: noneSiblings: noneसंध्या चंद्रकांत – जन्म 23/8/1976. शिक्षण : एम.पी.एन.ए. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : संध्या रघुनाथ कुलकर्णी