अंजली Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अरविंद Children: noneSiblings: noneअंजली अरविंद – जन्म 14/01/1951. शिक्षण : बी.ए., बी.एड. जीवनपट : नोकरी, नागाव येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका. माहेरचे नाव : मंदा रघुनाथ पुराणिक, नागाव.
Family Group: Nagao-1/16
अरविंद
अरविंद Father: प्रभाकरMother: UnspecifiedSpouse: अंजली Children: अश्विनी(बापट), निशिगंध, मकरंदSiblings: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), विलास, रमेश, मधुकर, श्रीपादअरविंद प्रभाकर – जन्म 26/08/1942. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 07/02/1971. पुत्र 2, कन्या 1. शिक्षण : एस.एससी. जीवनपट : नोकरी, जिल्हा परिषद, अलिबाग येथून निवृत्त. आता शेतीवाडी बघतात. वास्तव्य : वरची आळी, भीमेश्वर मंदीराजवळ, नागाव. ता. अलिबाग, जि. […]
मेधा
मेधा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मधुकर Children: noneSiblings: noneमेधा मधुकर – जन्म 24/3/1946. जन्मस्थळ अलिबाग. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : नंदिनी विष्णु चक्रदेव, अलिबाग.
मधुकर
मधुकर Father: प्रभाकरMother: UnspecifiedSpouse: मेधा Children: समीर, संध्या(राठोड)Siblings: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), विलास, रमेश, अरविंद, श्रीपादमधुकर प्रभाकर – जन्म 16/10/1940. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 22/5/1966. पुत्र 1,कन्या 1. शिक्षण : एस.एस.सी. जीवनपट : पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात नोकरी करुन निवृत्त. सबंध भारतात पोस्ट ऑफिसमधील उत्तम कामाबद्दल 1986 मध्ये डाकसेवा पुरस्कार श्री. मुरली देवरा यांचे […]
अपूर्वा
अपूर्वा Father: अजितMother: Unspecified Children: noneSiblings: अदितीअपूर्वा अजित – जन्म 31/10/2000. जन्मस्थळ पेण. शिक्षण : शिक्षण चालू.
अदिती
अदिती Father: अजितMother: Unspecified Children: noneSiblings: अपूर्वाअदिती अजित – जन्म 24/03/1996. जन्मस्थळ पेण. शिक्षण : शिक्षण चालू.
मृणाल
मृणाल Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अजित Children: noneSiblings: noneमृणाल अजित – जन्म 19/02/1972. शिक्षण : बी. एस्सी. (फिजिक्स). जीवनपट : गृहिणी माहेरचे नाव : मंजुषा गणेश बापट, पेण.
अजित
अजित Father: श्रीपादMother: UnspecifiedSpouse: मृणाल Children: अपूर्वा, अदितीSiblings: मंगेशअजित श्रीपाद – जन्म 18/06/1967. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 01/05/94. कन्या 2. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स). जीवनपट : विक्रम इस्पात येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी. वास्तव्य : खालची आळी, नागाव ता. अलिबाग, जि. रायगड 402204
सुधा
सुधा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: श्रीपाद Children: noneSiblings: noneसुधा श्रीपाद – जन्म 15/09/1935. शिक्षण : एस.एस.सी. जीवनपट : नोकरी, जिल्हा परिषद शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त. माहेरचे नाव : सुधा गजानन जोशी, पाली.
श्रीपाद
श्रीपाद Father: प्रभाकरMother: UnspecifiedSpouse: सुधा Children: मंगेश, अजितSiblings: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), विलास, रमेश, अरविंद, मधुकरश्रीपाद (राजाभाऊ) प्रभाकर – जन्म 06/10/1938. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 17/11/1965. पुत्र 2. शिक्षण : एस.एस.सी. जीवनपट : नोकरी, जिल्हा परिषद अलिबाग येथून वरिष्ठ सहाय्यक म्हणून निवृत्त, सामाजिक कार्याची आवड, खालचे आळीतील गणपती संस्थानचे मुख्य विश्वस्त, गणपती मंदिराशेजारी 60 […]