प्रज्ञा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मकरंद Children: noneSiblings: noneप्रज्ञा मकरंद – जन्म 28/3/1975. शिक्षण : बी.एच.एस.सी. जीवनपट : अलिबाग येथे (डायटेशिअन) आहारतज्ज्ञ म्हणून व्यवसाय. माहेरचे नाव : प्रज्ञा शरद मेहेंदळे, पुणे.
Family Group: Nagao-1/16
मकरंद
मकरंद Father: अरविंदMother: UnspecifiedSpouse: प्रज्ञा Children: noneSiblings: अश्विनी(बापट), निशिगंधमकरंद अरविंद – जन्म 26/06/1972. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 20/1/2005. शिक्षण : डी.एच.एम. एस. जीवनपट : व्यवसाय, स्वत:चा अलिबाग येथे दवाखाना व नागाव येथे प्रॅक्टिस.
वैदेही
वैदेही Father: समीरMother: Unspecified Children: noneSiblings: noneवैदेही समीर – जन्म 19/11/2001. जन्मस्थळ : पेण. शालेय शिक्षण सुरु.
साधना
साधना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: समीर Children: noneSiblings: noneसाधना समीर – जन्मस्थळ वरसई, पेण. शिक्षण : बी.ए. माहेरचे नाव : साधना तुकाराम टिळक-वरसई.
समीर
समीर Father: मधुकरMother: UnspecifiedSpouse: साधना Children: वैदेहीSiblings: संध्या(राठोड)समीर मधुकर – जन्म 2/12/1971. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 4/2/2001. मुलगी 1. शिक्षण : एफ. वाय. (आर्टस्) जीवनपट : सैन्य दलात नोकरी, (16 मराठा लाईट इन्फन्ट्री युनिट), जम्मू काश्मिरमध्ये एलओसी वर 7 वर्षे नोकरी. सध्या सैन्यदलात कमांडो इन्स्ट्रकटर, सी.एच.एम. हुद्दा, कमांडो स्कूल बेळगांव येथे कार्यरत. युनोच्या पीसकीपिंग (शांतता) […]
संध्या(राठोड)
संध्या(राठोड) Father: मधुकरMother: Unspecified Children: noneSiblings: समीरसंध्या मधुकर – जन्म 19/8/1967. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक : 19/2/1988. सासरचे नाव : संध्या जितेंद्र राठोड, चिखली-गुजराथ.
मधुरा
मधुरा Father: मंगेशMother: Unspecified Children: noneSiblings: मृदुलामधुरा मंगेश – जन्म 27/06/2003. जन्मस्थळ नागाव.
मृदुला
मृदुला Father: मंगेशMother: Unspecified Children: noneSiblings: मधुरामृदुला मंगेश – जन्म 19/12/1996. जन्मस्थळ नागाव. शिक्षण : शिक्षण चालू.
शिल्पा
शिल्पा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मंगेश Children: noneSiblings: noneशिल्पा मंगेश – जन्म 04/04/1975. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : शिल्पा अरविंद भातखंडे, नागाव
मंगेश
मंगेश Father: श्रीपादMother: UnspecifiedSpouse: शिल्पा Children: मधुरा, मृदुलाSiblings: अजितमंगेश श्रीपाद – जन्म 31/03/1969. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 26/11/1995. कन्या 2. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : विक्रम इस्पात येथे असिस्टंट इंजिनिअर म्हणून नोकरी. वास्तव्य : खालची आळी नागाव ता. अलिबाग, जि. रायगड 402204