Family Group: Nagao-1/16

विनायक

विनायक Father: विलासMother: UnspecifiedSpouse: वृंदा Children: noneSiblings: दीप्ती(जोशी)विनायक विलास – जन्म 20/09/1978. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 1/5/2005. शिक्षण : बी. व्ही. एस. सी. (जनावरांचा डॉक्टर). जीवनपट : व्यवसाय, स्वत:ची प्रॅक्टिस. वास्तव्य : नागाव.

वैशाली

वैशाली Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विलास Children: noneSiblings: noneवैशाली विलास – जन्म 23/07/1953. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : एस.एस.सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : सरोज अनंत धारप, पुणे.

विलास

विलास Father: प्रभाकरMother: UnspecifiedSpouse: वैशाली Children: दीप्ती(जोशी), विनायकSiblings: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), रमेश, अरविंद, मधुकर, श्रीपादविलास प्रभाकर – जन्म 12/06/1948. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 10/06/1973. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण 10 वी. जीवनपट : शेतीवाडी व दुग्ध व्यवसाय. वास्तव्य : खालची आळी, नागाव, ता. अलिबाग, जि. रायगड 402204.

शुभदा(कोठकर)

शुभदा(कोठकर) Father: रमेशMother: Unspecified Children: noneSiblings: प्रसादशुभदा रमेश – जन्म 01/08/1977. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 26/12/2000. शिक्षण : बी.कॉम. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : सायली सुनील कोल्हटकर, दापोली.

पल्लवी

पल्लवी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रसाद Children: noneSiblings: noneपल्लवी प्रसाद – जन्म 1978. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : वैशाली विजय ंहर्डीकर, पनवेल

प्रसाद

प्रसाद Father: रमेशMother: UnspecifiedSpouse: पल्लवी Children: noneSiblings: शुभदा(कोठकर)प्रसाद रमेश – जन्म 08/07/1974. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 04/03/01. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : बॉम्बे डाईंग, रसायनी येथे नोकरी. वास्तव्य : सोहम् अपार्टमेंट, डी विंग, महात्मा फुले रोड पनवेल

रजनी

रजनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रमेश Children: noneSiblings: noneरजनी रमेश – जन्म 20/12/1956. शिक्षण : एस.एस.सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : वासंती दत्तात्रय कुंटे, नागाव.

रमेश

रमेश Father: प्रभाकरMother: UnspecifiedSpouse: रजनी Children: शुभदा(कोठकर), प्रसादSiblings: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), विलास, अरविंद, मधुकर, श्रीपादरमेश प्रभाकर – जन्म 31/08/1946. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक : 29/06/1973. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : एस.एस.सी., आय.टी.आय. जीवनपट : इंडाल, तळोजा येथे नोकरी. वास्तव्य : सोहम् अपार्टमेंट, बी विंग, महात्मा फुले रोड, पनवेल जि. रायगड.

अश्विनी(बापट)

अश्विनी(बापट) Father: अरविंदMother: Unspecified Children: noneSiblings: निशिगंध, मकरंदअश्विनी अरविंद – जन्म 2/10/1974. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 25/04/2000. शिक्षण : डी.एच.एम.एस. जीवनपट : स्वत:चा दवाखाना. सासरचे नाव : अश्विनी वरदराज बापट, ठाणे.

निशिगंध

निशिगंध Father: अरविंदMother: Unspecified Children: noneSiblings: अश्विनी(बापट), मकरंदनिशिगंध अरविंद – जन्म 14/04/1977. जन्मस्थळ नागाव. शिक्षण : बी.ए.एम.एस. जीवनपट : अलिबाग व नागाव येथे डॉक्टरी प्रॅक्टिस. वास्तव्य : नागाव.