Family Group: Nagao-1/13

अंजली

अंजली Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: आनंद Children: noneSiblings: noneअंजली आनंद – जन्म 28/10/1960. जन्मस्थळ पुणे. विवाह 1994. शिक्षण : एम. एस. सी. (भौतिकशास्त्र), पीएच. डी. जीवनपट : माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण विशेष नैपुण्यासह पूर्ण वडिलांच्या वायुसेनेतील सेवेमुळे शिक्षण. बंगलोर, अलाहाबाद, गुवाहाटी, रायपूर व पुणे येथे शिक्षणाच्या दरम्यान वायुसेनेची कंमाड स्कॉलरशिप ने विभूषित. 1980 ला बी.एस.सी. रसायनशास्त्र […]

आनंद

आनंद Father: केशवMother: UnspecifiedSpouse: अंजली Children: श्रीरामSiblings: भालचंद्रआनंद केशव – जन्म 20/09/1959. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 08/12/94. पुत्र 1. शिक्षण : बी. ए., एल. एल. बी. जीवनपट : कॉलेज डिग्री शिक्षणापर्यंत अलिबाग येथे वास्तव्य 1981 मध्ये पुणे येथे प्रायव्हेट कंपनीत स्टोअर असिस्टंट म्हणून रुजू. तद्नंतर आय. एल. एस. विधी महाविद्यालयात लेबरलॉ व कोऑपरेटिव्हलॉ हे विषय […]

मंजिरी

मंजिरी Father: भालचंद्रMother: Unspecified Children: noneSiblings: noneमंजिरी भालचंद्र – जन्म 13/05/1975. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 30/06/2001. शिक्षण : बी. एस्सी. (स्टॅटिस्टिक्स), ए. डी. सी. एस. एस. ए. सासरचे नाव : अंजली विश्वजित जोग, सांगली.

भारती

भारती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: भालचंद्र Children: noneSiblings: noneभारती भालचंद्र – जन्म 5/7/1950. शिक्षण बी. ए. माहेरचे नाव चंद्रप्रभा दत्तात्रय उत्तुरकर, पुणे.

भालचंद्र

भालचंद्र Father: केशवMother: UnspecifiedSpouse: भारती Children: मंजिरीSiblings: आनंदभालचंद्र केशव – जन्म 10/8/1946. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 5/5/1973. कन्या 1. शिक्षण एम. एस.सी., पीएच. डी. जीवनपट : उच्च ऊर्जा पदार्थ अनुसंधान प्रयोगशाळेत उच्च पदाधिकारी. शालेय शिक्षण (प्राथमिक) नागाव येथे. (माध्यमिक) अलिबाग येथे. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे स. प. विद्यालयात. 1972 मध्ये पुणे विद्यापीठाची एम. एस. सी. […]

मालती

मालती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मधुसूदन Children: noneSiblings: noneमालती मधुसूदन – जन्म 16/12/1927. मृत्यू 2001. शिक्षण : 11 वी. माहेरचे नाव : कमल त्र्यंबक अभ्यंकर, कान्हूर पठार, अहमदनगर.

मधुसूदन

मधुसूदन Father: सखारामMother: UnspecifiedSpouse: मालती Children: माधुरी(साठे), मिलिंद, मोहनSiblings: मुलगी(फाटक), गजानन, मुलगी(दामले), मुलगी(महाजन), नारायण(अविवाहित), केशव, कृष्णाजीमधुसूदन सखाराम – जन्म 24/10/1979. जन्मस्थळ नागाव. मृत्यू 2004. पुणे. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : आयुर्विमा महामंडळातून नोकरी. वास्तव्य : 11, प्रशांत नगर, दुर्गाभूषण, नवी पेठ पुणे 411030

मुलगी(फाटक)

मुलगी(फाटक) Father: सखारामMother: Unspecified Children: noneSiblings: मधुसूदन, गजानन, मुलगी(दामले), मुलगी(महाजन), नारायण(अविवाहित), केशव, कृष्णाजी