Family Group: Nachane3-1

दिवाकर

दिवाकर Father: शंकरMother: UnspecifiedSpouse: माधवी Children: संदीप, उत्तराSiblings: दिनकर, प्रभाकर, कुमुद(ताम्हनकर), उषा(बापट)दिवाकर शंकर – जन्म 08/05/1951. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 05/06/1977. शिक्षण : एम. कॉम. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : सध्या हैदराबाद येथे मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये नोकरी. वास्तव्य : 33 बी, पांडे लेआउट, खामला, नागपूर 440025.

प्रतिभा

प्रतिभा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रभाकर Children: विवेकSiblings: noneप्रतिभा प्रभाकर – जन्म 10/05/1952. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : गृहिणी, वाचन व समाजसेवेची आवड. माहेरचे नाव : प्रतिभा चिंतामणी पाटणकर, दुर्ग, मध्यप्रदेश.

प्रभाकर

प्रभाकर Father: शंकरMother: UnspecifiedSpouse: प्रतिभा Children: आशुतोष, विवेकSiblings: दिनकर, दिवाकर, कुमुद(ताम्हनकर), उषा(बापट)प्रभाकर शंकर – जन्म 16/06/1947. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 03/02/1972. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रिकल). पुत्र 2. जीवनपट : मुख्य अभियंता (निर्मिती) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. वाचनाची व समाजसेवेची आवड. वास्तव्य : मुख्य अभियंता निवास, विद्युत विहार वसाहत, कोराडी नागपूर 441111.

कुमुद(ताम्हनकर)

कुमुद(ताम्हनकर) Father: शंकरMother: नलिनी Children: noneSiblings: दिनकर, दिवाकर, प्रभाकर, उषा(बापट)कुमुद शंकर – जन्म 27/10/1945. विवाह दिनांक 19/02/1967. शिक्षण : एम. ए. (संस्कृत). जीवनपट : गृहिणी, संगीताची आवड. सासरचे नाव : कुमुद वसंत ताम्हनकर.

उषा(बापट)

उषा(बापट) Father: शंकरMother: नलिनी Children: noneSiblings: दिनकर, दिवाकर, प्रभाकर, कुमुद(ताम्हनकर)उषा शंकर – जन्म 20/09/1943. विवाह दिनांक 1963. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : उषा वसंत बापट, नागपूर.

नीलकंठ

नीलकंठ Father: लक्ष्मणMother: उमा Children: noneSiblings: वसंत, कृष्णा(पर्वते), मथुरा(गोखले), यमुना(पिपळखरे), शंकर

शालिनी

शालिनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: वसंत Children: गजानन, सुधीर, सुलभा(निगळे), चित्रा(ढोक) , प्रभा(देशपांडे) Siblings: noneशालिनी वसंत – जन्म 1922. शिक्षण : चौथी. माहेरचे नाव : गोदू लक्ष्मण दाते.

वसंत

वसंत Father: लक्ष्मणMother: UnspecifiedSpouse: शालिनी Children: गजानन, सुधीर, सुलभा(निगळे), चित्रा(ढोक) , प्रभा(देशपांडे) Siblings: नीलकंठ, कृष्णा(पर्वते), मथुरा(गोखले), यमुना(पिपळखरे), शंकरवसंत लक्ष्मण – जन्म 1915. मृत्यू 1/8/1993. विवाह 1939 अमरावती. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2, कन्या 3. जीवनपट : 1935 पासून सिनेमा प्रोजेक्टर ऑपरेटर होते. नंतर सैन्यदलात बस ट्रान्सपोर्ट विभागात नोकरी. 1962 ते 1976 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरी.