Family Group: Nachane2-3

मुक्ता

मुक्ता Father: मिलिंदMother: सुजाता Children: noneSiblings: noneमुक्ता मिलिंद – जन्म 07/03/94. जन्मस्थळ कल्याण. शिक्षण : शिक्षण चालू.

सुजाता

सुजाता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मिलिंद Children: मुक्ताSiblings: noneसुजाता मिलिंद – जन्म 07/09/1970. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : पुणे येथे रेल्वेत पार्सल डिपार्टमेंटमध्ये नोकरी. माहेरचे नाव : सुजाता सुभाष वाड.

मिलिंद

मिलिंद Father: माधवMother: UnspecifiedSpouse: सुजाता Children: मुक्ताSiblings: दीपाली(धारप), मंजिरी(गोखले)मिलिंद माधव – जन्म 02/02/1965. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 09/07/1992. शिक्षण : डी. एम. ई. कन्या 1. जीवनपट : कुदळे इन्स्ट्रुमेंटस्मध्ये नोकरी. वास्तव्य : सरितानगरी फेज नं. 2, सिंहगड रोड, विठ्ठलवाडी जकातनाक्यामागे, पुणे 411030.

दीपाली(धारप)

दीपाली(धारप) Father: माधवMother: नीला Children: noneSiblings: मिलिंद, मंजिरी(गोखले)दीपाली माधव – जन्म 24/12/1973. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 14/11/1996. शिक्षण : डी. सी. ई. जीवनपट : क्लोवर कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी. सासरचे नाव : दीपाली अतुल धारप, पुणे.

मंजिरी(गोखले)

मंजिरी(गोखले) Father: माधवMother: नीला Children: noneSiblings: मिलिंद, दीपाली(धारप)मंजिरी माधव – जन्म 03/01/1970. जन्मस्थळ पुणे. विवाह मे 1992. शिक्षण : डी. ई. आर. ई. जीवनपट : प्रथम शोगिनी टेक्नोआर्टस् नंतर बिट मॅपर्समध्ये नोकरी. सासरचे नाव : मंजिरी मोहन गोखले, पुणे.

नीला

नीला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव Children: दीपाली(धारप), मंजिरी(गोखले)Siblings: noneनीला माधव – जन्म 12/05/1941. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : नीला वासुदेव आखवे (रानडे).

माधव

माधव Father: विश्वनाथMother: UnspecifiedSpouse: नीला Children: मिलिंद, दीपाली(धारप), मंजिरी(गोखले)Siblings: विमल, केशवमाधव विश्वनाथ – जन्म 12/12/1935. जन्मस्थळ पुणे. मृत्यू 10/1/1998. विवाह दिनांक 25/02/1963. शिक्षण : बी. एस्सी., बी. ई. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : सी. डब्ल्यू. पी. आर. एस. मध्ये चीफ रिसर्च ऑफिसर. सी. डब्ल्यू. आय. टी. मध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर. वास्तव्य : 39/585 लोकमान्यनगर, एस. […]

केशव

केशव Father: विश्वनाथMother: Unspecified Children: noneSiblings: विमल, माधवकेशव विश्वनाथ – जन्म 1929. मृत्यू 1940.

सुशीला

सुशीला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विश्वनाथ Children: विमलSiblings: noneसुशीला विश्वनाथ – जन्मस्थळ धुळे. मृत्यू 22/01/1998. शिक्षण : व्हर्नाक्युलर फायनल. जीवनपट : माँटेसरी शाळेत शिक्षिका होत्या. माहेरचे नाव : शरयू रामचंद्र साठ्ये.