जयंत Father: दिगंबरMother: UnspecifiedSpouse: अनघा Children: योगेशSiblings: सतीश, ज्योत्स्नाजयंत दिगंबर – जन्म 07/07/1956. जन्मस्थळ दादर. शिक्षण : जी. डी. आर्ट (कमर्शियल). जीवनपट : अॅडव्हरटायझिंग फर्ममध्ये नोकरी.वास्तव्य : 4/7, रामकृष्णनगर, हायवे ठाणे (पश्चिम) 400604.
Family Group: Nachane2-2
ज्योत्स्ना
ज्योत्स्ना Father: दिगंबरMother: Unspecified Children: noneSiblings: सतीश, जयंतज्योत्स्ना दिगंबर – जन्म 02/11/1963. जन्मस्थळ दादर. विवाह दिनांक 25/04/1985. शिक्षण : बी.एस्सी. जीवनपट : चित्रकला, पाककला, संगीत, भरतकाम इत्यादींची आवड, मुंबई महानगर पालिकेत नोकरी. सासरचे नाव : ज्योत्स्ना दीपक लिमये, ठाणे.
सायली
सायली Father: स्वरूपMother: Unspecified Children: noneSiblings: noneसायली स्वरूप – जन्म 15/12/1997. जन्मस्थळ कोल्हापूर. शिक्षण : शिक्षण चालू.
श्वेता
श्वेता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: स्वरूप Children: noneSiblings: noneश्वेता स्वरूप – जन्म 18/05/1974. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : विदुला शरद जोशी, कोल्हापूर.
स्वरूप
स्वरूप Father: माधवMother: UnspecifiedSpouse: श्वेता Children: सायलीSiblings: अमितस्वरूप माधव – जन्म 04/08/1969. जन्मस्थळ कोल्हापूर. विवाह दिनांक 19/01/1997. शिक्षण : एम. कॉम., आय. सी. डब्ल्यू. ए. कन्या 1. जीवनपट : दैनिक पुढारी मध्ये स्टोअर इनचार्ज म्हणून नोकरी. वास्तव्य : 1182/59, स्वानंद, माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर 416008.
अमित
अमित Father: माधवMother: Unspecified Children: noneSiblings: स्वरूपअमित माधव – जन्म 11/04/1974. जन्मस्थळ सांगली. शिक्षण : डी. एम. ई., डी. बी. एम. जीवनपट : डफलॉन पॉलिमार, महाड येथे सुपरवायझर इंजिनिअर. लेखन, वाचन व अध्यात्माची आवड.
पुष्पा
पुष्पा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव Children: noneSiblings: noneपुष्पा माधव – जन्म 02/01/1943. शिक्षण : एम. ए., बी. एड. जीवनपट : न्यू हायस्कूल कोल्हापूर येथून शिक्षिका म्हणून निवृत्त. 5 धार्मिक ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध, शिवलीलामृत इत्यादींवर स्वत: टीका लिहिली. देवी स्तोत्र व कालभैरव स्तोत्र गरीब मुलींना मोफत शिक्षण दिेले माहेरचे नाव : पुष्पा श्रीराम सहस्रबुद्धे, […]
रोहिणी(कुलकर्णी)
रोहिणी(कुलकर्णी) Father: यशवंतMother: Unspecified Children: noneSiblings: noneरोहिणी यशवंत – जन्म 30/09/1958. जन्मस्थळ सांगली. विवाह दिनांक 11/12/1981. शिक्षण : एम. कॉम. जीवनपट : बी.कॉमच्या परीक्षेत नॅशनल मेरिट शिष्यवृत्ती, स्टेट बँकेत नोकरी. सासरचे नाव : रोहिणी मुकुंद कुलकर्णी, हरिपूर.
सुधा
सुधा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: यशवंत Children: noneSiblings: noneसुधा यशवंत – जन्म 21/04/1936. शिक्षण : 11 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : उषा कृष्णाजी जोशी (वाररवणकर)
अमेय
अमेय Father: अच्युतMother: Unspecified Children: noneSiblings: noneअमेय अच्युत – जन्म 24/04/1986. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू.