Family Group: Nachane-6

सई

सई Father: वैनतेयMother: अश्विनी Children: noneSiblings: नीलसई वैनतेय – जन्म 2/10/2002 जन्मस्थळ न्युयॉर्क (अमेरिका) शालेय शिक्षण चालू.

अश्विनी

अश्विनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: वैनतेय Children: नील, सईSiblings: noneअश्विनी वैनतेय – शिक्षण : संगीत विशारद, पदव्युत्तर संगीत साधना. घरी शास्त्रीय संगीताच्या शिकवण्या घेतात. माहेरचे नाव : अश्विनी अनंतराव जोशी, पुणे

वैनतेय

वैनतेय Father: क्रांतिसेनMother: UnspecifiedSpouse: अश्विनी Children: नील, सईSiblings: मानसी(तांबे)वैनतेय क्रांतिसेन – जन्म 13/06/1975. जन्मस्थळ मुंबई. विलेपार्ले. विवाह 18/1/1999. कन्या 1. शिक्षण : बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बनारस येथून कॉम्प्युटर इंजिनिअर. जीवनपट : इन्फोसिस टेक्नॉलॉजीजमध्ये इंजिनिअर म्हणून नेमणूक. आता सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर (एस. पी. एम.) पदावर कार्यरत. अनेकदा नोकरीनिमित्त परदेशगमन. वास्तव्य : रो हाऊस क्र. 15, कुणाल […]

मानसी(तांबे)

मानसी(तांबे) Father: क्रांतिसेनMother: सुनयना Children: noneSiblings: वैनतेयमानसी क्रांतिसेन – जन्म 23/2/1980 जन्मस्थळ विलेपार्ले-मुंबई. शिक्षण : बी. सी.ए. (अप्लाईड) पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. जीवनपट : थ्री डी अ‍ॅनिमेशनमध्ये प्रावीण्य. क्रेस्ट अ‍ॅनिमेशन स्टुडिओज लि. मध्ये थ्री डी अ‍ॅनिमेटर ेम्हणून कार्यरत. संगीताची आवड. चित्रकला, रांगोळी, मेंदी आदी कलात नैपुण्य. अनेक बक्षीसे प्राप्त. सासरचे नाव : मानसी मुकुल […]

सुनयना

सुनयना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: क्रांतिसेन Children: मानसी(तांबे)Siblings: noneसुनयना क्रांतिसेन – जन्म 5/5/1952. शिक्षण : बी. ए. जीवनपट : मुंबई टेलिफोन्स मध्ये तसेच पश्चिम रेल्वेत मुंबई सेंट्रल येथे काही वर्षे नोकरी केली. वाचन-लेखनाची आवड. पाककलेत प्रवीण. घरी स्वत:चे ‘सुरुचि वाचनालय’ चालवतात. माहेरचे नाव : नयना हरी भावे, वेतोशी (जि. रत्नागिरी).

क्रांतिसेन

क्रांतिसेन Father: रामचंद्रMother: सुमतीSpouse: सुनयना Children: वैनतेय, मानसी(तांबे)Siblings: जयध्वजा(पौंशे), यशप्रभा(अभ्यंकर), श्रीविजय(अविवाहित)क्रांतिसेन रामचंद्र – जन्म 27/7/1942. जन्मस्थळ गिरगाव, मुंबई. विवाह 20/3/1974. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. जीवनपट : स्टेट बँकेत सुमारे 37 वर्षे नोकरी केल्यावर स्वेच्छा निवृत्ती. सामाजिक व राष्ट्रीय कार्यातून सहभाग. लेखन, वाचन व व्याख्यानाची आवड. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा (मुंबई भागाचा) कोषााध्यक्ष. […]

सुमती

सुमती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रामचंद्र Children: जयध्वजा(पौंशे), यशप्रभा(अभ्यंकर), श्रीविजय(अविवाहित), क्रांतिसेनSiblings: none

रामचंद्र

रामचंद्र Father: महादेवMother: UnspecifiedSpouse: सुमती Children: जयध्वजा(पौंशे), यशप्रभा(अभ्यंकर), श्रीविजय(अविवाहित), क्रांतिसेनSiblings: द्वारका(पालकर)रामचंद्र महादेव – जन्म 1/11/1901. जन्मस्थळ मुंबई. मृत्यू 31/12/1988. विवाह 1918. शिक्षण : शालेय शिक्षण रत्नागिरी, महाविद्यालयीन शिक्षण इंटर आर्ट्स पर्यंत मुंबईत. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : 1919 मध्ये असहकाराच्या चळवळीत भाग घेऊन शिक्षण थांबवून नंतर स्वतंत्र व्यासंग व एम. ए. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]

लक्ष्मीबाई

लक्ष्मीबाई Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: केशव Children: noneSiblings: noneलक्ष्मीबाई केशव – मृत्यू मार्च 1967. शिक्षण : प्राथमिक शिक्षण. माहेरचे नाव : लक्ष्मी भट, शिरगाव.