Family Group: Nachane-6

चिंतामणी

चिंतामणी Father: केशवMother: UnspecifiedSpouse: अंजली Children: प्रसन्न, प्रशांत, प्रणती(पटवर्धन)Siblings: दत्तात्रय, नारायण, इंदुमती, यशोदाचिंतामणी केशव – जन्म 18/11/1935. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 21/11/1962. शिक्षण : बी. ए. (स्पेशल). पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून निवृत्त. वास्तव्य : सी 009, गणेशदर्शन बिल्डिंग, तळमजला, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे 421201.

इंदुमती

इंदुमती Father: केशवMother: Unspecified Children: noneSiblings: दत्तात्रय, नारायण, चिंतामणी, यशोदाइंदुमती केशव – जन्म 1919. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : मराठी चौथी. सासरचे नाव : इंदुमती रामकृष्ण बापट, मुंबई.

यशोदा

यशोदा Father: केशवMother: Unspecified Children: noneSiblings: दत्तात्रय, नारायण, चिंतामणी, इंदुमतीयशोदा केशव – जन्म 1917.जन्मस्थळ पुणे. मृत्यू 1986 सासरचे नाव : यशोदा अनंत सहस्रबुद्धे, पिंपळवंडी.

नील

नील Father: वैनतेयMother: अश्विनी Children: noneSiblings: सईनील वैनतेय – दत्तक पुत्र जन्म 16/1/2006 सामाजिक जाणीवेतून पुत्र दत्तक घेतला.