बहार Father: शिरिषMother: Unspecified Children: noneSiblings: noneबहार शिरिष – जन्म 27/02/1991. जन्मस्थळ मुलुंड. शिक्षण : शालेय शिक्षण चालू.
Family Group: Guhagar3-4
उमाशशी
उमाशशी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शिरिष Children: noneSiblings: noneउमाशशी शिरिष – जन्म 10/06/1955. शिक्षण : एम. डी. एस. जीवनपट : वैद्यकीय व्यवसाय. माहेरचे नाव : उमाशशी व. निवसरकर, अहमदनगर.
शिरिष
शिरिष Father: रामचंद्रMother: UnspecifiedSpouse: उमाशशी Children: बहारSiblings: सुहासशिरिष रामचंद्र – जन्म 16/11/1955. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 10/02/1980. शिक्षण : एम. डी. एस. पुत्र 1. जीवनपट : डेन्टल सर्जन, हिरड्यांच्या रोगांचे तज्ज्ञ, व्यावसायिक नाटकात सहभाग, संगिताची आवड. वास्तव्य : जी-7, गुरुपुष्यामृत सोसायटी, गव्हाण पाडा, मुलुंड (पूर्व) मुंबई 400081.
अजय
अजय Father: सुहासMother: Unspecified Children: noneSiblings: क्षितिजाअजय सुहास – जन्म 13/03/1980. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : एम. बी. ए. (फायनान्स), सी.ए. (इंटरमिजीएट).
क्षितिजा
क्षितिजा Father: सुहासMother: Unspecified Children: noneSiblings: अजयक्षितिजा सुहास – जन्म 19/03/1985. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : बी. ए. (जर्मन) रानडे इन्स्टीट्यूटच्या स्पेशल डिप्लोमा (ट्रान्सलेशन) विशेष प्राविण्यासह (डिस्टींक्शन) उत्तीर्ण मॅक्स मुल्लर भवनच्या सर्व परीक्षा विशेष प्राविण्याने उत्तीर्ण. जीवनपट : अभिनयाची आवड, भरतनाट्यम शिकते.
सविता
सविता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सुहास Children: noneSiblings: noneसविता सुहास – जन्म 21/04/1957. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : सुमारे 25 वर्षे सेंट्रल बँकेत नोकरी. आता मुकबधीर शाळेत शिकविण्याचे समाजकार्य. माहेरचे नाव : सविता दत्तात्रय भावे, पुणे.
सुहास
सुहास Father: रामचंद्रMother: UnspecifiedSpouse: सविता Children: अजय, क्षितिजाSiblings: शिरिषसुहास रामचंद्र – जन्म 19/07/1950. जन्मस्थळ सातारा. विवाह दिनांक 13/12/1978. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रिकल). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : एम.एस.ई.बी. मध्ये नोकरी वास्तव्य : 4 बी, विजयश्री सोसायटी, स. नं. 50, गांधीभवन रोड, कोथरुड, पुणे 411 029.
सानिका
सानिका Father: संदीपMother: Unspecified Children: noneSiblings: noneसानिका संदीप – जन्म 16/02/2005. जन्मस्थळ मडगाव, गोवा.
योगिता
योगिता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: संदीप Children: noneSiblings: noneयोगिता संदीप – जन्म 10/12/1978. शिक्षण : एम. बी. बी. एस., बी.एम.आर.डी. (रेडिओलॉजिस्ट).माहेरचे नाव : योगिता दत्ताराम निगळ्यें, मडगांव, गोवा.
संदीप
संदीप Father: उल्हासMother: UnspecifiedSpouse: योगिता Children: सानिकाSiblings: स्वप्ना(कोरडे)संदीप उल्हास – जन्म 30/07/1974. जन्मस्थळ मुंबई. विवाह दि. 7/11/2003. शिक्षण : एम. बी. बी. एस., एम. एस. (इ, एन, टी). जीवनपट : सातारा सिव्हील हॉस्पीटल येथे मेडिकल ऑफिसर व स्वत:ची कान-नाक-घसा संदर्भात प्रॅक्टीस. वैद्यकीय व्यवसाय, 10 वी व 12 वी ला बोर्डात गुणवत्ता यादीत. मेडिकल कॉन्फरन्स मध्ये […]