स्मिता(देवधर) Father: रामकृष्णMother: सरोज Children: noneSiblings: अनिता(काळे)स्मिता रामकृष्ण – जन्म 07/01/1969. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 21/11/1993. शिक्षण : एम. डी. एस. (प्रोस्थोडोन्टिक्स). जीवनपट : डी. वाय. पाटील डेन्टल कॉलेज, पिंपरी येथे प्राध्यापक. इयत्ता चौथी व सातवीची सरकारी शिष्यवृत्तीची मानकरी वक्तृत्व स्पर्धा व नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके. दूरदर्शन व आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभाग, नायर रुग्णालय दंत […]
Family Group: Guhagar1-1
अनिता(काळे)
अनिता(काळे) Father: रामकृष्णMother: सरोज Children: noneSiblings: स्मिता(देवधर)अनिता रामकृष्ण – जन्म 23/07/1961. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 03/11/1984. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स). जीवनपट : ‘गुणवती महिला’ म्हणून दै. सकाळ व दै. लोकसत्ता यामध्ये मुलाखत. एस. एस. सी. तसेच 12 वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत क्रमांक. बी. ई. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा पारितोषिके, […]
जाई
जाई Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मनीष Children: noneSiblings: noneजाई मनीष –
मनीष
मनीष Father: चंद्रशेखरMother: सुस्मिताSpouse: जाई Children: noneSiblings: पूनम(जोग), गौरी(आठवले)मनीष चंद्रशेखर – जन्म 01/10/71. जन्मस्थळ पुणे.
पूनम(जोग)
पूनम(जोग) Father: चंद्रशेखरMother: Unspecified Children: noneSiblings: मनीष, गौरी(आठवले)पूनम चंद्रशेखर – जन्म 10/06/1968. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 23/11/1989. शिक्षण : बी. कॉम. सासरचे नाव : प्रियांका संजय जोग, पुणे.
गौरी(आठवले)
गौरी(आठवले) Father: चंद्रशेखरMother: सुस्मिता Children: noneSiblings: मनीष, पूनम(जोग)गौरी चंद्रशेखर – जन्म 01/10/1973. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 04/12/1998. शिक्षण : एम. कॉम. सासरचे नाव : गौरी प्रीतम आठवले, पुणे.
सुस्मिता
सुस्मिता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: चंद्रशेखर Children: मनीष, गौरी(आठवले)Siblings: noneसुस्मिता चंद्रशेखर – जन्म 01/04/1946. शिक्षण : बी. ए. माहेरचे नाव : शशिकला बाळकृष्ण गोखले.
चंद्रशेखर
चंद्रशेखर Father: पांडुरंगMother: मनोरमाSpouse: सुस्मिता Children: मनीष, पूनम(जोग), गौरी(आठवले)Siblings: रामकृष्ण, माधव, मधुकर, शैला(भागवत), उषा(देशपांडे)चंद्रशेखर पांडुरंग – जन्म 16/11/1936. जन्मस्थळ ठाणे. विवाह दिनांक 09/07/1967. शिक्षण : बी. ए., बी. कॉम. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : बँक ऑफ बडोदा मधून निवृत्त. वास्तव्य : 15, पारिजात, स्नेहनगर, नीलायम टॉकीजजवळ, 2163, सदाशिव पेठ, पुणे 411 030.
सरोज
सरोज Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रामकृष्ण Children: स्मिता(देवधर), अनिता(काळे)Siblings: noneसरोज रामकृष्ण – जन्म 14/07/1938. जन्मस्थळ धारवाड. शिक्षण : बी. ए. ऑनर्स, बी. एड. जीवनपट : भावे प्रशाला (पेरुगेट) येथून एस. एस. सी., नंतर एस. पी. कॉलेज पुणे येथून बी. ए. (मराठी व भूगोल). शालेय जीवनात लंगडी व हुतूतू मध्ये प्रावीण्य. महाविद्यालयात डॉज बॉल व कबड्डी संघाचे […]
रामकृष्ण
रामकृष्ण Father: पांडुरंगMother: मनोरमाSpouse: सरोज Children: स्मिता(देवधर), अनिता(काळे)Siblings: चंद्रशेखर, माधव, मधुकर, शैला(भागवत), उषा(देशपांडे)रामकृष्ण पांडुरंग – जन्म 27/11/1934. जन्मस्थळ पुणे. मृत्यू 1/10/2006. विवाह दिनांक 15/05/1960. शिक्षण : बी. ई. (सिव्हिल). कन्या 2. जीवनपट : सिव्हिल वॉटर सप्लाय, रोडस् ड्रेनेज इ. विषयातील मुंबई महानगरपालिकेचे AA+++ दर्जाचे कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिक. विद्यार्थीदशेत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन इंजिनिअरींगचे शिक्षण […]