Family Group: Guhagar-5

विवेक

विवेक Father: रामचंद्रMother: सुनीताSpouse: वीणा Children: मयूरेश, ममताSiblings: वैजयंती(जोशी)विवेक रामचंद्र – जन्म 05/02/1966. जन्मस्थळ गुहागर. विवाह दिनांक 24/06/1992. शिक्षण : 10 वी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : खासगी नोकरी व रिक्षा व्यवसाय. वास्तव्य : वरचा पाट, गुहागर जि. रत्नागिरी 415703.

दर्शना

दर्शना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दत्तात्रय Children: दीपालीSiblings: noneदर्शना दत्तात्रय – जन्म 22/10/1956. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : तबला विशारद, 1976 पासून तबल्याचे शास्त्रोक्त क्लासेस व साथसंगत. डोंबिवलीमधील एकमेव महिला तबलावादक. 1981 मधे लग्नाची बेडी वगैरे नाटकात काम. दूरदर्शन व आकाशवाणीवर वयाच्या 9 व्या वर्षापासून कार्यक्रम. माहेरचे नाव : उषा विनायक प्रभुदेसाई.

दत्तात्रय

दत्तात्रय Father: विष्णूMother: राधाSpouse: दर्शना Children: मानसी, दीपालीSiblings: लक्ष्मण, रामचंद्र, शंकर, महादेवदत्तात्रय विष्णू – जन्म 09/11/1948. जन्मस्थळ गुहागर. विवाह दिनांक 22/11/1981. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : इंडो रीजन इलेक्ट्रिकल लिमिटेड येथे 20 वर्षे नोकरी करून निवृत्त. दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वाची जुडी, करायला गेलो एक, लहानपण देगा देवा, एकच प्याला इ. नाटकातून […]

मीना

मीना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: लक्ष्मण Children: विनायक, विद्या(नित्सुरे)Siblings: noneमीना लक्ष्मण – जन्म 15/08/1950. जन्मस्थळ गिरगांव. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : 1970 ते 1972 मधे मर्फी रेडिओ मधे नोकरी, 5 वर्षे पाळणाघर चालविले. माहेरचे नाव : रत्नमाला काशिनाथ मोडक, चिवेली (चिपळूण).

लक्ष्मण

लक्ष्मण Father: विष्णूMother: राधाSpouse: मीना Children: विनायक, विद्या(नित्सुरे)Siblings: दत्तात्रय, रामचंद्र, शंकर, महादेवलक्ष्मण विष्णू – जन्म 26/01/1943. जन्मस्थळ गुहागर. विवाह दिनांक 20/03/1971. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1962 ते 1982 भारत टूल्स वरळी येथे नोकरी, 1983 पासून गजानन इंजिनिअरिंग या नावाने स्वतःचे वर्कशॉप, लूम्स स्पेअर पार्ट जॉब वर्क करतात. गेले […]

सुनीता

सुनीता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रामचंद्र Children: विवेक, वैजयंती(जोशी)Siblings: noneसुनीता रामचंद्र – जन्म 10/6/1942. शिक्षण : 7 वी. माहेरचे नाव : कलावती शंकर केतकर, तळवली

रामचंद्र

रामचंद्र Father: विष्णूMother: राधाSpouse: सुनीता Children: विवेक, वैजयंती(जोशी)Siblings: दत्तात्रय, लक्ष्मण, शंकर, महादेवरामचंद्र विष्णू – जन्म 15/09/1933. जन्मस्थळ गुहागर. विवाह दिनांक 02/06/1961. शिक्षण : 10 वी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : हॉटेल व्यवसाय. नरवण येथे या घराण्याचे जोते आहे. वास्तव्य : गुहागर 415703.

उषा

उषा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शंकर Children: अरुण, प्रतिभा(गोखले)Siblings: noneउषा शंकर – मृत्यू 1988. माहेरचे नाव : काशीबाई बाळकृष्ण अभ्यंकर, लिंबगोवे (सातारा).

शंकर

शंकर Father: विष्णूMother: राधाSpouse: उषा Children: अरुण, प्रतिभा(गोखले)Siblings: दत्तात्रय, लक्ष्मण, रामचंद्र, महादेवशंकर विष्णु – जन्म 1929. जन्मस्थळ गुहागर. शिक्षण : 7 वी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : दुकान. वास्तव्य : देवपाट, गुहागर, जि. रत्नागिरी 415703.