Family Group: Bhave-Adom 2/3

लव

लव Father: विष्णूMother: UnspecifiedSpouse: विनया Children: अभय, अमोलSiblings: कुशलव विष्णु – जन्म 25/12/1957. जन्मस्थळ मिरज. मृत्यू 18/2/2005. विवाह दिनांक 04/01/1978. शिक्षण : 7 वी. पुत्र 2. जीवनपट : व्यवसाय, गजानन मंगल कार्यालय चालवितात. शाळेत असताना कॅरम व कबड्डी या खेळात पारंगत. वास्तव्य : गजानन मंगल कार्यालय, ब्राह्मणपुरी, मिरज जि. सांगली 416410

जयश्री

जयश्री Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विष्णू Children: noneSiblings: noneजयश्री विष्णु – माहेरचे नाव – मालती वासुदेव पेठे, जमाखिंडी.

विष्णू

विष्णू Father: वासुदेवMother: UnspecifiedSpouse: जयश्री Children: कुश, लवSiblings: पिलू(थत्ते), इंदू(जोशी)विष्णु वासुदेव – जन्म 1919. जीवनपट : मिरज येथे भिक्षुकी व कार्यालयाचा व्यवसाय.

वासुदेव

वासुदेव Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पार्वती Children: पिलू(थत्ते), इंदू(जोशी), विष्णूSiblings: noneवासुदेव जिवाजी – मृत्यू 1974.