पत्नी-१आनंदी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गणेश Children: noneSiblings: none
Family Group: Bhave-Adom 2/3
गणेश
गणेश Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पत्नी-२ Children: मनोरमा(साने), द्वारका(केळकर), मीना(भिडे), विठा(साने), लीला(दांडेकर), गोविंद, दामोदर(अविवाहित), काशिनाथSiblings: none
आनंद
आनंद Father: कुशMother: Unspecified Children: noneSiblings: अर्चना(जोशी)आनंद कुश – जन्म 08/12/1980. जन्मस्थळ मिरज. शिक्षण : एस. एस. सी., तबल्याची आवड. जीवनपट : व्यवसाय, भिक्षुकीची कामे, स्वत:चे आईस्क्रीम पार्लर व गणराज नागरी संस्था यांचे व्हाईस चेअरमन.
अर्चना(जोशी)
अर्चना(जोशी) Father: कुशMother: Unspecified Children: noneSiblings: आनंदअर्चना कुश – जन्म 07/11/1978. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 9/12/2003. शिक्षण : बी. एच. एम. एस., नृत्याची आवड, कथ्थक 4 परीक्षा व भरत नाट्यम 3 परीक्षा उत्तीर्ण, गायनाची आवड, हिंदी लिखाणाची आवड, कॉलेजमध्ये बक्षीसे मिळाली, 8 वी व 9 वी मध्ये एनसीसी चे कॅम्प झाले. जीवनपट : जयसिंगपूर येथे […]
विदुला
विदुला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: कुश Children: noneSiblings: noneविदुला कुश – जन्म 27/09/1959. शिक्षण : 10 वी. जीवनपट : पतीच्या व्यवसायात मदत, कार्यालयाचे हिशेब, स्वयंपाकगृहात निरीक्षक व हातभार. संगीताची आवड, ऑनररी मॅजिस्ट्रेट, सर्व कुटुंबाचा भारतभर प्रवास. माहेरचे नाव : प्रतिभा चंद्रशेखर करंदीकर, पुणे
कुश
कुश Father: विष्णूMother: UnspecifiedSpouse: विदुला Children: आनंद, अर्चना(जोशी)Siblings: लवकुश विष्णु – जन्म 25/12/1957. जन्मस्थळ मिरज. विवाह दिनांक 04/01/1978. शिक्षण : 7 वी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : व्यवसाय, गजानन मंगल कार्यालय चालवितात, याज्ञिकी चालवितात, तसेच स्वत:चे आनंद आईस्क्रीम पार्लर या नावाचे पार्लर. लोकसंग्रह करण्याची आवड. वास्तव्य : गजानन मंगल कार्यालय, ब्राह्मणपुरी मिरज जि. सांगली […]
अभय
अभय Father: लवMother: Unspecified Children: noneSiblings: अमोलअभय लव – जन्म 28/09/1980. जन्मस्थळ मिरज. शिक्षण : 12 वी कॉमर्स. जीवनपट : वडिलांबरोबर मंगल कार्यालयाच्या कामास हातभार. पक्षी संगोपनाची आत्यंतिक आवड. घरात अनेक पक्षी पाळले आहेत.
अपूर्वा
अपूर्वा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अमोल Children: noneSiblings: noneअपूर्वा अमोल – जन्म 16/3/1980. शिक्षण : 12 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : सोनाली करमरकर, मंगळवेढा.
अमोल
अमोल Father: लवMother: UnspecifiedSpouse: अपूर्वा Children: noneSiblings: अभयअमोल लव – जन्म 27/12/1978. जन्मस्थळ साठेली. विवाह दिनांक 25/6/2001. शिक्षण : 8 वी. जीवनपट : फोंडा गोवा येथे याज्ञिकी शिक्षण झाले, सध्या याज्ञिकी व मिरज येथे मंगल कार्यालयाच्या कामात सहभाग.
विनया
विनया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: लव Children: noneSiblings: noneविनया लव – जन्म 19/3/1957. शिक्षण : 5 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : पुष्पा रामचंद्र जोग, साठेती, सिंधुदुर्ग